Shop fire in Nanded | नांदेडमध्ये दुकानाला आग | Fire brigade |SakalMedia<br />नांदेड : शहरातील डॉक्टर लाईन परिसरातील एका औषध दुकानाला आज आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.<br />#fire #Nanded #Shop #Marathwada #Firebrigade